भलर

नवोदित लेखक, कवी यांच्यासाठी प्रभावी आदिवासी विचार मंच 'भलर'
नोव्हेंबर 2016 च्या 'भलर' या त्रैमासिकाच्या आगामी अंकाचा विषय हा आदिवासी मुलांचे शिक्षण असून त्यावरील आपले विचार, अनुभव, दुरदृष्टिकोनातून काही मार्गदर्शन, कथा, कविता, लेख, गाणी आपण या अंकात प्रकाशित करू शकता. हे मासिक संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रकाशित होत असून याच्या माध्यमातून आपण आपले शैक्षणिक विचार संपूर्ण महाराष्ट्रात पाठवू शकता.
     आपण आपले लेख bhalarmasik@gmail.com या ई-मेलवर किंवा 9890151513 या whats app नंबरवर पाठवू शकता.
(टीप: फक्त स्वलिखित आदिवासी कविता, लेख, कथा, नाटक, चारोळ्या, ऐतिहासिक माहिती यांचेच प्रकाशन केले जाईल. तसेच आपण पाठवीत असलेली माहिती या अगोदर कोणत्याही पुस्तकात, वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात प्रकाशित केलेली नसावी. समाजाला स्पष्ट दिशा देणा-या माहितीचे प्रकाशन करण्याचा अंतिम अधिकार संपादक मंडळाचा असेल.)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

भलर आदिवासी त्रैमासिक अंक नोंदणी

https://goo.gl/forms/Iv2Vok6v9yk8WXX63
"डी.एस. मीडिया प्रकाशित "भलर" -आदिवासी त्रैमासिक...च्या online नोंदणी साठी वरील लिंक वर क्लीक करा..आणि लवकरात लवकर सभासद व्हा...आपली माहिती व्यवस्तीत भरा...अधिक माहिती आणि देणगी साठी लवकरच प्रकाशक आपल्याशी संपर्क करेल...
      भलर मासिकात कोणाला कविता। लेख। इतर माहिती।  द्यावयाची असल्यास खालील फोनवर संपर्क करा किंवा मेल करा...

bhalarmasik@gmail.com 

-संपादक, भलर
8424857878
7208464592
8879249988

संपादक
राजू ठोकळ  (9890151513)

सहसंपादक
डॉ मुकुंद साबळे

कार्यकारी संपादक
अतुल धांडे
संतोष मुठे
संपादक मंडळ
तुकाराम धांडे (रानकवी)
विलास गवारी
अशोक धिंदळे
मोहन उंडे
संजय ठुबल
उद्धव रोंगटे
रोहिदास वाजे
प्रवीण धांडे
विशाल गोंदके
अभिजित बुळे
दत्तू भवारी
Dinesh Bhoir
काशिनाथ कोरडे
गोविंद केंगले
शशिकांत करवंदे 

मुखपृष्ठ
Nikhil Aher (www.junnar.in)

अक्षर जुळवणी
मयूर नवाळे

प्रसिद्धी
डी.एस.मेडिया 

पत्रव्यवहार

दिशा कॉम्पुटर, शारदास्मृती बिल्डिंग, पहिला मजला,

हनुमान मंदिर समोर, मांडा, टिटवाळा (पूर्व),

कल्याण - 421 605 


आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र


फेसबुक पेज:
https://m.facebook.com/bhalarmasik

0 comments:

Post a Comment

 

Popular Posts

प्रतिक्रिया...

भलरत्रैमासिक हे आदिवासी समाजासाठी असून त्यात आपणास सुचणारे अपेक्षित बदल सुचविण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या सुचना किंवा प्रतिक्रिया bhalarmasik@gmail.com वर किंवा ९८९०१५१५१३ या नंबरवर Whats App करा.

Total Pageviews

Vidrohi Adivasi

Followers